Share

VIDEO : अचानक मैदानात घुसलेल्या त्या फॅनला रोहितला मारायची होती मिठी; विराटनं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन!

Published On: 

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात एक रंजक घटना घडली. बंगळुरूचा संघ फलंदाजी करत असताना एका भारतीय चाहत्याने सुरक्षाकठडे तोडून मैदान गाठले, त्याने रोहित शर्माला मिठी मारण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाच्या नियमांमुळे रोहितने त्याला असे करण्यास मनाई आहे, असे सांगत नकार दिला. यावेळी त्याने हवेतच त्याला मिठी मारली असल्याचे भासवले. बंगळुरूकडून फलंदाजी करत असलेल्या विराट कोहलीने या घटनेवर तिथेच प्रतिक्रिया दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/NaitikSingh28/status/1512846287083012096

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने बंगळुरूसमोर विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. बंगळुरूने हा सामना ७ विकेटने जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!