Share

निर्बंध झुगारून दारू पिण्यास जागा देणाऱ्या हॉटेल चालकाला तळीरामांनी धो-धो धुतले 

Published On: 

औरंगाबाद : लॉकडाऊन चे निर्बंध असतानादेखील निर्बंधांना न जुमानता जेवणाची हॉटेल उघडणे एका चालकाला चांगलेच महागात पडले ग्राहकांनी हॉटेलमध्ये याचे येथेच्छ मद्यप्राशन करून मालकाच बदलल्याची घटना शुक्रवारी रात्री हर्सूल सावंगी टोल नाक्या जवळील एका हॉटेल मध्ये घडली.

प्रत्यक्षदर्शीनि दिलेली माहिती अशी की, जळगावरोड वरील हर्सूल सावनगी टोल नका येथे.छुप्या पद्धतीने हॉटेल सुरू होती. बाहेरून दारू घेऊन येणाऱ्या ग्राहकांना बसण्याची सुविधा हॉटेलचालक पुरवीत होता.शुक्रवारी संध्याकाळी हॉटेल मध्ये काही ग्राहक आले.त्यांनी हॉटेल मध्ये यथेच्छ मध प्राशन केले.मात्र त्यानंतर किरकोळ कारणावरून ग्राहक आणि चालकामध्ये वाद निर्माण झाला.या नंतर माध्यपीनी चालकाला बेदम मारहाण केली.या घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनस्थळी दाखल झाले.

लॉकडाऊनमध्ये हॉटेल उघडून गुन्हा केल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने देखील तक्रार देण्यास टाळाटाळ केली. तसेच आपसातील वाद असल्याचे पोलिसांना सांगितले.त्यामुळे पोलिसही माघारी गेले. एवढा मोठा राडा होऊन देखील हॉटेलवर कारवाई करण्यात आली नाही.हा आपापसातील वाद असल्याचे फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदिराज यांनी सांगितले.

जळगाव महामार्गावर अनेक हॉटेल रात्री सुरू असतात या ठिकाणी कोरोनाची नियम पायदळी तुडवत सर्रास बार सुरू आहेत.हे भांडन झाल्यानंतर पोलीस आल्याची माहिती परिसरातील हॉटेल चालकांना लागताच त्यांनी आतील ग्राहकांना सुमारे दीड ते दोन तास हॉटेल मधून बाहेर निघू दिले नाही. अशी आपबिती नाव न छापण्याच्या अटीवर एका मधपीने दिली.

वाळूज एम.आय.डी.सी. हद्दीतील एका हॉटेल वर अशाच प्रकारे फसाटे या गुन्हेगारांची हत्या करण्यात आली होती.त्या नंतर ही हॉटेल सील करण्यात आली होती.मात्र त्या अगोदर हॉटेलवर कारवाई झाली असती तर कदाचित हत्येसारखा गंभीर गुन्हा घडला नसता मात्र प्रशासनाला उशिरा जाग आली.जळगाव रोडवर देखील अशाच हनामरीच्या घटना सातत्याने घडत आहे.वेळीच कारवाई झाली नाही तर वाळूज ची पुनरावृत्ती या भागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!