Share

“भाग सोमय्या भाग’ असा चित्रपट काढायला हवा” संजय राऊतांचा टोला

Published On: 

मुंबई : आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती. आता सोमय्यांचा जमीन अर्ज फेटाळला गेला आहे. उच्च न्यायालयाकडे जाईपर्यंत आपल्याला संरक्षण मिळावे अशी सोमय्यांच्या वकिलांनी मागणी केली, पण न्यायालयाने संरक्षण देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार असणार आहे.

आता संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “किरीट सोमय्या कुठे आहे ? सोमय्या कुठे पळून गेलेत ? आता ‘भाग सोमय्या भाग’ असा चित्रपट काढायला हवा. असा टोला संजय राऊत यांनी लगावला. खोटी कागदपत्रे तयार केली जात आहेत. सोमय्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता पोलिसांनी सोमय्यांना अटक करावं.

सोमय्यानी आयएनएस विक्रांतसाठी जमवलेला निधी पक्षाला दिला अशी माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात भाजपला सहआरोपी करायचं का ? असा मुद्दा ही संजय राऊत यांनी मांडला.

महत्वाच्या बातम्या :

क्रिकेटमध्ये Retired Out म्हणजे नक्की काय रे भाऊ? आणि ते Retired Hurt पेक्षा वेगळं कसं? नक्की वाचा!
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ; मुंबई कोर्टानं दिला ‘असा’ निर्णय!
आयएनएस विक्रांत प्रकरण; किरीट सोमय्यांचा जमीन अर्ज फेटाळला
भारत-पाकिस्तान सामने होणार? राजांच्या प्रस्तावावर ICCनं सुनावला ‘असा’ निर्णय!
IPL 2022 : “महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईसाठी ओपनिंग करावी”, वाचा कोणी दिलंय हे मत!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!