Share

आयएनएस विक्रांत प्रकरण; किरीट सोमय्यांचा जमीन अर्ज फेटाळला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती. आता सोमय्यांचा जमीन अर्ज फेटाळला गेला आहे. उच्च न्यायालयाकडे जाईपर्यंत आपल्याला संरक्षण मिळावे अशी सोमय्यांच्या वकिलांनी मागणी केली, पण न्यायालयाने संरक्षण देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार असणार आहे.

आयएनएस विक्रांत साठी जमवलेला निधी भाजपकडे दिल्याची माहिती, सोमय्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. आणि कोणत्याही प्रकारचं संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

सोमय्यांचा पुत्र निल सोमय्यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

भारत-पाकिस्तान सामने होणार? राजांच्या प्रस्तावावर ICCनं सुनावला ‘असा’ निर्णय!
IPL 2022 : “महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईसाठी ओपनिंग करावी”, वाचा कोणी दिलंय हे मत!
“आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे…”; प्रवीण दरेकर आक्रमक
विक्रांत साठी जमवलेला निधी सोमय्यांनी भाजपला दिले; वकिलांची माहिती
“पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यास…”; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!