Share

राम सेतू चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट ; अक्षय पाठोपाठ 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे.

यातच बॉलिवूडच्या खिलाडी कुमारला कोरोनाची लागण झाली. याची माहिती अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून दिली.  रविवारी सकाळी अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांनतर अक्षय कुमार ट्विट करून म्हणाला, ‘आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. माझ्या संपर्कात जे आले आहेत त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी’ असे आवाहन देखील अक्षय कुमारने केले होते.

दरम्यान, अक्षय कुमारपाठोपाठ त्याच्या तब्बल 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कलाकार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतू यातील आहेत. त्यामुळे राम सेतू चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. यामुळे या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे. यानंतर त्या 45 सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!