Share

तालिबानच्या आक्रमणानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

मुंबई : काही दिवसापुर्वी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शिरकाव करत शहरावर ताबा मिळवला. सद्य स्थितीत ९० टक्के अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा आहे. या परिस्थीतीमुळे अफगाणिस्तान क्रिकेटचे भविष्य अंधारात आहे.

यादरम्यान अफगाणिस्तानचा शेजारी देश पाकिस्तानलाही फटका बसला आहे. आगामी काळात पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणाऱ्या क्रिकेट संघाच्या चिंतेत भर पडली आहे. यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी २१ ऑगस्ट रोजी आयोजीत सराव सत्र स्थगित करण्यात आले आहे. यासह पुढील महिन्यात अफगाणिस्ताविरुद्ध होणारी एकदिवसीय मालिकेचे भविष्य अधांरात सापडले आहे.

देशातील परिस्थीतीमुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही मालिका होणार का नाही असे स्पष्टीकरण मागितले आहे. यावर अफगाणिस्तानचे क्रिकेटपटु काबुलवरून कोलंबोला कधी रवाना होणार याचे स्पष्टीकरण मागीतले आहे. तसेच या मालिकेचे वेळापत्रक अद्यापही जाहीर करण्यात आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!