मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यात जोरदार राजकारण केले जात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राऊत म्हणाले की, मशिदींवरील भोंग्यांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण तयार करून हा कायदा बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, गोव्यासह संपूर्ण देशात सक्तीने लागू करण्याची गरज आहे.
त्यामुळे पंतप्रधान मोदींना आणि केंद्र सरकारला असे धोरण तयार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

