Share

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अपयशी”- रवी राणा

Published On: 

अमरावतीमध्ये दोन गटात दंगलसदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती. त्यावरून राज्यातील राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी एक ट्विट करत या दंगलीसाठी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरलं आहे.

महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्यानंतरच अश्या प्रकारच्या दंगली होत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!