Share

बजाजनगरात अर्धनग्न अवस्थेत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

Published On: 

औरंंगाबाद : एमआयडीसी वाळूज परिसरातील बजाजनगरात एका अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह बुधवारी (दि.२) सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळून आला. अर्धनग्न अवस्थेत असलेल्या महिलेचे हात बांधलेल्या अवस्थेत असून तीला मारहाण करून खून केल्यावर मृतदेह टाकून मारेकरी फरार झाल्याचा संशय एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी व्यक्त केला आहे.

बजाजनगरातील एसटी कॉलनीत राहणाऱ्या दत्तात्रय पांढरे यांना अनिल व-हाडे व अतुल राणे यांच्या घरासमोर एक अनोळखी महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, प्रशांत पोतदार, सहाय्यक निरीक्षक मदनसिंग घुनावत, गुन्हे शाखेचे निरीक्षक, अविनाश आघाव, उपनिरीक्षक विठ्ठल चास्कर, अमोल देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!