Share

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या महिला वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची संघ निवड

Published On: 

नवी दिल्ली: लखनऊ येथे 7 मार्चपासून होणाऱ्या भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला वनडे आणि  टी20 सामने होणार आहेत यासाठी संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी (27 फेब्रुवारी) ला या संदर्भात घोषणा करण्यात आली.

5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद मिताली राजकडे तर उपकर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे. तसेच टी20 संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत सांभाळेल. याशिवाय दोन्ही संघात मोनिका पटेल हिला देखील संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी असेल.

मिताली राज (कर्णधार), स्म्रीती मंधाना, जेमीमह रॉड्रिग्स, पुनम राऊत, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), डी. हेमलथा, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), श्वेता वर्मा (यष्टीरक्षक) ), राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रत्युषा, मोनिका पटेल

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधाना (उपकर्णधार), शाफाली वर्मा, जेमीमह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष, हर्लीन देओल, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), नुजत परवीन (यष्टीरक्षक), आयुषी सोनी, अरुंधती रेड्डी , राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, मानसी जोशी, मोनिका पटेल, सी. प्रत्युषा, सिमरन दिल बहादूर

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!