🕒 1 min read
बऱ्याच काळानंतर चित्रपटात र्पुनरागमन करणारे अभिनेता धमेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहेत. या व्हिडिओत चित्रपटाच्या सेटवर चहा पित चीयर्स केलं आहे.
आगामी काळात त्यांच्या ‘ रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटाच्या सेटवर धमाल करतांनाचा त्यांचा तो व्हिडिओ चांगलाच गाजतोय. चहाचा कप हातात घेवून कसे आहात आपण, मी चहा पित असतांना शूटिंगचा आनंद घेत आहे.
https://www.instagram.com/p/CTkAb2rIqwO/?utm_medium=copy_link
शुटींगच्या सेटवर खूप छान वाटत आहे, सर्वांना चीयर्स’ असे बोलतांना दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय की, मित्रानों आशीर्वाद आणि शुभेच्छासह ‘ रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपटासाठी ऑन कॅमेरा रोमान्स करत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी धमाल अशी कमेंटस केली आहे. तसेच त्यांचे बॉलीवूडमधील कमबॅकला देखील पसंती दिली आहे. या चित्रपटात अभिनेता धमेंद्र यांच्यासह रणवीर सिंग, आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की…’; भुजबळांचे खास शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी : पुणे पोलिसांकडून नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूक आऊट नोटीस
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- औरंगाबादेतून ७५ बसेस गणपती उत्सवासाठी कोकणात रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

