Maratha Reservation
‘मागासवर्गीय आयोग असताना दूसरा आयोग नेमता येत नाही’ – माजी खासदार हरिभाऊ राठोड
यवतमाळ: सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. ओबीसी आरक्षण तसेच मराठा आरक्षणच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यसरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच आता संभाजीराजे भोसले हे ...
‘या’ खेळाडूसाठी आरसीबीने जास्त खर्च केला ; संचालकाचा खुलासा
मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये आगामी आवृत्तीपूर्वी त्यांच्या संघात २२ खेळाडूंना सामील केले आहे. फ्रँचायझीने वानिंदू हसरंगा, फाफ डू ...
‘या’ तारखेपासून मुंबईतील शाळा होणार पूर्ण क्षमतेने सुरू; परिपत्रक जारी
मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आल्याचे बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील सर्व शाळा २ मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरू ...
Maratha reservation strike : छत्रपती संभाजीराजेंची शुगर लेव्हल व रक्तदाब कमी; डॉक्टरांचा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. गेल्या ६० तासाहून अधिक काळ झाले खासदार ...
Russia-ukraine War:आक्रमक रशिया विरोधात एलोन मस्कची युक्रेनला महत्वाची मदत
मुंबई : सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशात युद्ध चालू आहे. आक्रमक रशिया समोर युक्रेनच्या सैन्याचा निभाव लागणे हे अत्यंत कठीण आहे. रशियाचे ...

“मुख्यमंत्री सहा महिने घराबाहेरच न निघाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला”, रावसाहेब दानवेंचा टोला
जालना: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ...
“भारतीय ध्वज पाहून…”, युक्रेनमधून परतलेल्या बिहारच्या विद्यार्थ्याने सांगितली आपबिती
बिहार: युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना (250 Indian nationals) घेऊन रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून एअर इंडियाचे दुसरे विमान रविवारी (२७ फेब्रुवारी) पहाटे दिल्ली विमानतळावर ...
Russia-ukraine War: युक्रेनने करून दिली अमेरिकेतील ‘त्या’ हल्ल्याची आठवण; ट्वीट चर्चेत
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु असून रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे. याची अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल ...