Cricket News
Ranji Trophy 2022 : फायनलमधील पराभवानंतर मुंबईचा कप्तान पृथ्वी शॉ म्हणतो, ‘‘आमच्या संघानं…”
मुंबई : रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022 Final) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने ४१ वेळचा चॅम्पियन संघ मुंबईचा ६ गडी राखून पराभव केला ...
‘‘पाकिस्तानचा बाबर आझम जगातील सर्वोत्तम फलंदाज”, वाचा कोणी दिलंय हे मत!
मुंबई : बाबर आझम याने पदार्पणापासूनच पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगली कामगिरी केली आहे. या चमकदार कामगिरीमुळे त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या देशाचे नेतृत्व करण्याची संधीही मिळाली. ...
Ranji Trophy 2022 Final : बलाढ्य मुंबईला मध्य प्रदेशचा दणका; पहिल्यांदाच जिंकली रणजी ट्रॉफी!
मुंबई : मध्य प्रदेशने अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबईचा (Ranji Trophy 2022 Final) ६ गडी राखून पराभव करून प्रथमच रणजी करंडक विजेतेपद पटकावले. ४१ वेळच्या ...
IND vs ENG : मोठी बातमी..! लक्षवेधी कसोटी सामन्यात बदल; इंग्लंड क्रिकेट बोर्डानं…
मुंबई : एजबॅस्टन येथे होणार्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG) पाचव्या कसोटी सामन्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. हा कसोटी ...
IND vs IRE : ‘‘मला कोणालाही काहीही दाखवण्याची गरज नाही..”, कॅप्टन हार्दिक पंड्याचं विधान चर्चेत!
मुंबई : हार्दिक पंड्याला आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत (IND vs IRE) टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. हार्दिक पुनरागमनाच्या चांगल्या टप्प्यातून जात आहे. ...
IND vs ENG : भारताच्या खेळाडूशी गैरवर्तन करणाऱ्याला विराटनं केलं ‘गप्प’; स्टेडियममधील VIDEO झाला व्हायरल!
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या सहकारी खेळाडूंच्या कठीण काळात किंवा संकटात नेहमीच उभा राहतो आणि संधी मिळेल तेव्हा त्यांची ढाल ...
IND vs ENG : विराट कोहली पुन्हा होणार भारताचा कर्णधार?
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) एकमेव कसोटी सामन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली. रॅपिड ...
IND vs ENG : भारताला ‘मोठा’ धक्का; कॅप्टन रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह!
मुंबई : १ ते ५ जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या पुनर्निर्धारित पाचव्या कसोटी (IND vs ENG) सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार ...
Ranji Trophy 2022 Final : मध्य प्रदेशनं मुंबईला थकवलं; यश दुबे, शुभम शर्माची दमदार शतके!
मुंबई : रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना (Ranji Trophy 2022 Final) मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईच्या पहिल्या डावाला मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी ...
VIDEO : विराट कोहलीनं केली जो रूटच्या ‘त्या’ गोष्टीची नक्कल; मायकेल वॉननं उडवली खिल्ली!
मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ (IND vs ENG) लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळण्यात व्यस्त आहे. २३ जूनपासून सुरू झालेल्या या सामन्याचा ...