Cricket News

VIDEO : बर्थडेला कोण आलंय…महेंद्रसिंह धोनी! माहीचं आपल्या कोचला खास गिफ्ट; पाहा!

मुंबई : महेंद्रसिंह धोनी आयपीएल २०२२ संपल्यापासून रांचीमध्ये आहे. शहरातील मिंत्रांकडे तो नेहमी जात असतो. अलीकडेच तो त्याचे टेनिस प्रशिक्षक सुरेंद्र कुमार यांच्या वाढदिवसाच्या ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मानं पूर्ण केली १५ वर्षे; ट्वीट करत म्हणाला….

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या इंग्लंडमध्ये १ जुलैपासून खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे ...

VIDEO : गब्बर इज बॅक..! नेट्समध्ये शिखर धवनची ‘जब्बर’ बॅटिंग; तुम्हीच पाहा!

मुंबई : भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर ‘गब्बर’ शिखर धवनने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नेट्समध्ये फलंदाजीचा सराव ...

“जर चांगली कामगिरी करता येत नसेल, तर…”, कपिल देव यांनी विराट कोहलीला सुनावलं!

मुंबई : विराट कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल माजी भारतीय कपिल देव यांनी मोठी गोष्ट सांगितली आहे. कपिल म्हणाले, ”माजी खेळाडू या नात्याने त्याला एखाद्या खेळाडूच्या ...

रवी शास्त्रींमुळं विराट कोहली फॉर्मात नाही..! पाकिस्तानच्या क्रिकेटरचा अजब-गजब दावा

मुंबई : पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज राशिद लतीफने एक विचित्र दावा केला आहे. विराट कोहलीच्या खराब फॉर्मचे कारण रवी शास्त्री यांची भारताच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती होते, ...

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएबचा आत्महत्येचा प्रयत्न; हाताची नस कापली!

मुंबई : इंटर सिटी चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) स्थानिक संघात निवड न झाल्याने दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबादमधील एका तरुण क्रिकेटपटूने आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

OMG..! बुमराह, पंतसह ‘हे’ चार खेळाडू भारताविरुद्ध खेळणार; रोहित शर्माविरुद्ध ओकणार आग!

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया यजमान इंग्लंडसोबत एक कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार ...

ENG vs NED : पिचच्या बाहेर पडला चेंडू, मग बटलरनं केला ‘असा’ प्रताप! पाहा VIDEO

मुंबई : इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममधून जात आहे. आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा केल्यानंतर त्याची बॅट त्याच्या राष्ट्रीय संघासाठीही जोरदार तळपते ...

Ranji Trophy 2022 Final : पहिल्या दिवशी मुंबईचा अर्धा संघ तंबूत; जयस्वालचं शतक हुकलं!

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना (Ranji Trophy 2022 Final) मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. ...

Royal London Cup : भारताचा वॉशिंग्टन सुंदर ‘नव्या’ संघासाठी खेळणार; VIDEO होतोय व्हायरल!

मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर चालू हंगामात रॉयल लंडन कप (Royal London Cup)मध्ये लँकेशायरकडून खेळताना दिसणार आहे. लँकेशायरने सुंदरचा परदेशी खेळाडू म्हणून ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!