युती

Shivsena | शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती, मतभेद झाले तर काय?, पुरुषोत्तम खेडकर यांनी सांगितला उपाय

मुंबई : काल शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्ष आणि संभाजी ब्रिगेड पक्ष एकत्र येणार असल्याची घोषणा केली होती. ...

Breaking | शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती , उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा

मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण गढुळ झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. महाविकास आघाडी विसकटल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षाशी युती करणार ...

Breaking | शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती , उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा

मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण गढुळ झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. महाविकास आघाडी विसकटल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षाशी युती करणार ...

भाजप-मनसे युतीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या भूमिका या भाजपच्या भूमिकांशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसेची युती होण्याची शक्यता वर्तवली ...

रामदास आठवलेंनी केली AIMIM साठी खास कविता; म्हणाले…

मुंबई: एमआयएम चे खासदार इम्तियाझ जलील यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आणि आरोपांना उधाण आले आहे. यातच ...

“शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली” – देवेंद्र फडणवीस आक्रमक

पुणे : कालपासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या महाविकास आघाडीच्या प्रस्तावावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. भाजपने शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वावरून डिवचायला सुरु केले आहे. ...

सत्तेसाठी ‘काहीही’ हेच सेनेचे धोरण; केशव उपाध्येंचा टोला

मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली असल्याने राजकारणात एकाच चर्चा रंगली आहे. यावरून भाजपने शिवसेनेला धारेवर धरले असतानाच आता शिवसेना प्रमुख तथा राज्याचे ...

“काही झालं की लोकशाहीचा खून म्हणून आरडाओरड”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा  

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२० मार्च) शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ...

“जनाब सेना कोण हे महाराष्ट्राला सांगू”- संजय राऊतांचा इशारा

मुंबई: आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या भेटीत जलील यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ...

एमआयएमने दिलेल्या ऑफरवर मुख्यमंत्री ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्याने राज्यात अनेक चर्चांना उधाण आले. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!