Share

भाजप-मनसे युतीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

Published On: 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या भूमिका या भाजपच्या भूमिकांशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसेची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्द्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक विधान केलं आहे. हिंदुत्वाचा मुद्दा, भोंग्यांचे प्रकरण यांसारख्या भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेल्या आहेत. तश्याच त्या भाजपनेही घेतल्या आहेत.

मात्र अद्याप युती संदर्भात कोणतीही औपचारिक चर्चा झाली नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!