महाराष्ट्र
महामोर्चातील ९५ टक्के मोर्चेकरी शेतकरी नाहीत- देवेंद्र फडणवीस
मुंबई: सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्यांसाठी निघालेला शेतक-यांचा महामोर्चा आज आझाद मैदानावर पोहोचला. सरकारने देखील उशिरा का होईना मंत्री ...
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा संघर्ष वणव्यासारखा पसरेल- शरद पवार
मुंबई: आज जी अस्वस्थता शेतकऱ्यांमध्ये दिसते, ती आता रस्त्यावर दिसू लागली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हीच अस्वस्थता असून आजच्या राज्यकर्त्यांना शेती, शेतकरी आणि अर्थव्यवस्थेची आस्था ...
मंत्र्यांच्या डोक्यात चढली सत्तेची नशा – सुप्रिया सुळे
जळगाव: मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची नाश गेली आहे जनता याची नोंद घेऊन योग्य वेळी उत्तर नक्कीच देईल. अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील ...
भाजपच्या खासदाराने शेतकऱ्यांची केली ‘माओवादाशी’ तुलना
नवी दिल्ली: आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांविषयी भाजप खासदारानं माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल, असे विधान केले आहे. शेतकऱ्यांची थेट माओवादाशी तुलना ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्याकडे बोट दाखवू नये- संजय राऊत
नवी दिल्ली: नाशिकमधून निघालेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सामान्य मुंबईकर तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय ...
औरंगाबादचे खासदार ठेकेदारांशी बंद दाराआड चर्चा करतात- आ. सतीश चव्हाण
औरंगाबाद: २० वर्षांपासून शहराचे खासदार असलेले चंद्रकांत खैरे हे प्रत्येक योजनेचे श्रेय घेतात. कच-याचे श्रेय मात्र घेत नाहीत. शहराचे खासदार ठेकेदारांशी बंद दाराआड चर्चा ...
अन्नदात्याला बॉलीवूडकरांचा पाठींबा; रितेश ने दिला ‘जय किसान’चा नारा
टीम महाराष्ट्र देशा- विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आज मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून ...
शेतकऱ्यांचा आक्रोश, वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही- शिवसेना
टीम महाराष्ट्र देशा- सरकारने अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करुन कष्टकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. धुळ्याचे धर्माबाबा पाटील या शेतकऱ्याने मुंबईत मंत्रालयात आत्महत्या केली.आता जय किसानचा ...
शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यां संदर्भात योग्य निर्णय घेणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: सुरुवातीपासून आमचे सरकार मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या संपर्कात होते. मोर्चामध्ये 90 ते 95 टक्के गरीब आदिवासी सहभागी आहेत. सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही असा शिस्तबद्ध ...
…तेव्हा आम्ही सत्तेला लाथ मारू – शिवसेना
कणकवली: नारायण राणे जेव्हां मंत्रिमंडळात प्रवेश घेतील तेव्हां शिवसेना सत्तेला लाथ मारेल. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार विनायक ...