महाराष्ट्र
Maharashtra Rain Update | राज्यात पुण्यासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पाऊस
राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत होता. मात्र आज राज्यात पुण्यासह, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळत ...
Vinayak Raut | विनायक राऊतांचा रामदास कदमांवर घणाघात! म्हणाले, “नारायण राणे जात असताना…”
मुंबई : शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. शिंदे गटातील रामदास कदम तर उद्धव ठाकरे गटातील ...
National sports | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत
गांधीनगर : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला रग्बी संघांनी साखळी सामन्यात आपला दबदबा ठेवून बाद फेरी गाठली. महिला गटात महाराष्ट्र संघाने साखळी ...
Nana Patole | “…तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार”
मुंबई : सत्तासंघर्षानंतर शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना नेमकी कोणाची यावरून वाद खूप पेटले होते. काल याप्रकरणावर सर्वोच्य कोर्टात सुनावणी पार ...
मिशन नॅशनल गेम्स : पदार्पणात महाराष्ट्र साॅफ्ट टेनिस संघाचा पदकाचा दावा
पुणे : महाराष्ट्र साॅफ्ट टेनिस संघाने पदार्पणातच गुजरात येथील ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये पदकाचा मानकरी हाेण्याचा दावा केला आहे. यासाठी महाराष्ट्राचे आठ खेळाडू सध्या ...
“तानाजी सावंत म्हणाले होते, महाराष्ट्राला भिकारी बनवेल पण…”, राहुल मोटेंनी केले अनेक खुलासे
मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षण बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापलं आहे. या वादात अनेक नेत्यांनी सहभाग घेतला आहे. अशातच सावंत ...
Ambadas Danve । निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प इतर राज्यात हलवले; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
औरंगाबाद : सध्या महाराष्ट्रात दररोज माझ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या काहीदिवसांपूर्वी वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेला आहे. यानंतर आता मोठी बातमी ...
Navratri 2022 | बंगालपासून गुजरातपर्यंत अशी होते नवरात्री साजरी
भारत प्रत्येक सणाचे वेगळेपण आणि वैभव असते. आज म्हणजेच 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे, जो हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. संपूर्ण ...
Uday Samant | वेदांता गेल्यानंतर उदय सामंत गुजरात दौऱ्यावर, CM सोबत करणार चर्चा
मुंबई : वेदांता आणि फॉक्सकॉन लवकरच गुजरातमध्ये १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहेत. सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने हे ...