ठाकरे सरकार
..तर मग सनातन आणि दाऊद यांचा संबंध आहे असं समजायचं का?, मलिकांचा फडणवीसांना सवाल
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी ...
‘स्वतःवरील आरोप झाकण्यासाठीच फडणवीसांनी मलिकांचे प्रकरण बाहेर काढले’
मुंबई : मागील काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. तसेच मलिकांनी एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या ...
एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने राज्य सरकारने उचलले ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल
मुंबई : दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेला एसटीचा संप अजुनही सुरूच आहे. हे आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
मुख्यमंत्री ठाकरेंनी मलिकांविरोधात एफआयआर दाखल करावा; आशिष शेलारांची मागणी
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी ...
अंडरवर्ल्ड संबंधाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मलिकांनी केला गोपीनाथ मुंडे आणि दाऊदचा नामोल्लेख, म्हणाले..
मुंबई : आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात ...
‘हे तर ब्रम्हांडातल्या बेस्ट मुख्यमंत्र्यांचे हे प्रगती पुस्तक’, भाजपची बोचरी टीका
मुंबई : देशातील ३३ लाख मुले ही कुपोषित असून त्यातील निम्मी मुले अती कुपोषित गटात असून त्यांचे प्रमाण महाराष्ट्र, बिहार, गुजरात या राज्यांत अधिक ...
‘भारतीयांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या महाविकास आघाडीची अंडरवर्ल्डला साथ’
मुंबई : मागील काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. तसेच मलिकांनी एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या ...
‘विमा कंपनी व नेत्यांचा शेतकऱ्यांवर दरोडा’, राजू शेट्टी कडाडले
उस्मानाबाद : पीकविमा कंपनी केंद्र व राज्य शासनातील काही नेत्यांच्या सोबतीने शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. मात्र, आपण हे होऊ देणार नाही. येत्या ...
शरद पवारांना शेतकऱ्यांची नव्हे, कारखानदारांची चिंता-राजू शेट्टी
सोलापूर : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना १४ दिवसात एफआरपी रक्कम द्यावी, असा कायदा दहा वर्षापूर्वी कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी केला. आता तेच एकरक्कमी एफआरपी ...
भाजप आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
सांगली : भाजपचे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या गाडीचे वाहक गणेश भुते यांनी त्यांचे वाहन शिवसेनेचे कार्यकर्ते राजू जानकर ...