Share

Supreme Court | शिंदे गटाच्या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या – सुभाष देसाई

Published On: 

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भातील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला दोन मोठे धक्के दिल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.  त्याप्रमाणे 5 न्यायाधीशांचे घटनापीठ यावर निर्णय देणार आहे. 25 तारखेला यावर सुनावणी होणार आहे. मात्र आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी घटनापीठ स्थापन करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेसाठी अनुकूल असल्याचे सूचित केले. त्यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील घडामोडींबाबत सुनावणी झाली. त्यावेळी शिवसेनेतून फुटून गेलेल्या गद्दारांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेऊन द्यावा, अशी मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!