🕒 1 min read
मुंबई : तुम्ही जे काही बोलताय त्यापेक्षा डबल, टिबल, चौबल बोलू शकतो. मी तुमच्यासोबत काम केलंय. मी जे ऐकतोय, पाहतोय. एखाद्याची मर्यादा असते. माझ्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा आहे. मला राजकारण करायचं नाही. परंतु आम्हाला कामातून उत्तर द्यायचं आहे. तुमच्या चिठ्याचपाट्या माझ्याजवळ आहेत, पण मी कोणाच्या उगागच मागे लागणार नाही. किती सहन करायचे यालाही मर्यादा असतात. माझा अंत बघू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले.
जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा मी संबंधित पूरग्रस्त भागात जाऊन मदत केली आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण राजकारण करता. सहन करण्याची मर्यादा असते. प्रत्येक माणूस काम करताना काही ना काही राहून गेलेले असते. त्यामुळे ते शोधण्याचं काम मला कुणी करायला लावू नये. मला इशारा द्यायचा नाही. मी मुख्यमंत्री नसून कार्यकर्ता आहे. रात्री ३-४ पर्यंत आम्ही काम करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या :
- Shrikant Shinde । रिक्षावालाच भारी, मर्सिडीज मधून पक्ष वाढू शकत नाही; श्रीकांत शिंदेंची थेट आदित्य ठाकरेंवर टीका
- CM Eknath Shinde | मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रिटचे करणार ; एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती
- Devendra Fadnavis । गोंदिया, भंडारा बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाणार – देवेंद्र फडणवीस
- Assembly Session 2022 | लक्षवेधीत विधानसभा-विधानपरिषद गडबड ; अजित पवार चांगलेच भडकले
- Gargi Film Review : साई पल्लवीचा हा सिनेमा बघायलाच हवा! समाजातील विदारक सत्य सांगणारी गोष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
