Share

‘संजुबाबा’च्या वाढदिवसानिमीत्त ‘केजीएफ’च्या टीमकडून खास पोस्टर प्रदर्शित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २९ जुलै रोजी बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमीत्त संजय दत्तला त्याचे चाहते सोशल मीडीयाच्या आधारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. यादरम्यान संजय दत्तचा आगामी चित्रपट केजीएफ २च्या टीमने त्याच्या वाढदिवसानिमीत्त खास पोस्टर प्रदर्शित केले आहे.

गुरुवारी ६२वा वाढदिवस साजरा करणारा संजय दत्त आगामी केजीएफ २ या चित्रपटात अधिरा या पात्राची भूमिका साकारत आहे. केजीएफकडून संजुला वाढदिवसाची भेट म्हणून या चित्रपटातील त्याचे एक पोस्टर प्रदर्शित केले आहे. यात क्रुर खलनायक अधिरा खुपच भयानक दिसत आहे. यापुर्वीही या चित्रपटातील संजय दत्तच्या लुकचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते.

आता प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये संजय दत्तच्या हातात तलवार दिसत आहे. तर त्याच्यामागे काही लोक दिसत आहे. संजय दत्तने हे पोस्टर शेअर कराताना म्हणले आहे की,’माझ्या वाढदिवसानिमीत्त तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल मी खुप आभारी आहे. केजीएफसोबत काम करताना खुप चांगला अनुभव आला. मला माहित आहे की तुम्ही या चित्रपटाची खुप आतुरतेने वाट बघत आहात, तुमची ही प्रतिक्षा नक्कीच तुमच समाधान करेल हे नक्की’ असे कॅप्शन दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!