Share

दिपिका कुमारीने अचूक ‘लक्ष्य भेद’त केला उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

Published On: 

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नेमबाजी स्पर्धेत भारताच्या दिपीका कुमारीने जोरदार लढत देत सामना जिंकला आहे. या लढतीत विजय मिळवून दिपीकाने उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेतील राऊंड १६ मध्ये अमेरिकेची जेनीफर मुसीनो-फर्नांडिसचा ३-२ असा पराभव केला आहे. या सामन्यात पहिल्या सेटमध्ये जेनीफरने दिपीकाला २५-२६ अशा फरकाने पराभूत केले. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये दिपीकाने जेनीफरचा २८-२५ आणि २७-२५ अशा फरकाने विजय मिळवत आघाडी घेतली. यानंतरच्या सेटमध्ये जेनीफरने २५-२४ असा विजय मिळवत पुनरागमन केले.

मात्र अखेरच्या सेटमध्ये दिपीकाने प्रयत्नांची शर्थ करत जेनीफरला २६-२५ अशा फरकाने पराभूत करत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. यापुर्वीच्या सामन्यात दिपीकाने पहिल्या फेरीत भूतानच्या की कर्माचा ६-० असा एकतर्फी पराभव केला. मात्र राऊंड १६ मध्ये जेनीफरने तिला चांगली झुंज दिली. मात्र अखेर दिपीकाने विजय मिळवत उपात्यपुर्व फेरीत प्रवेश मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!