Share

दाक्षिणात्य सुपरस्टार ‘धनुष’ आता हॉलिवूड सिनेमात दिसणार

Published On: 

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता धनुष म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई चित्रपटातील नायक म्हणजे एक विशिष्ट शरीर यष्टी असं मानलं जात असताना आपल्या अभिनयाच्या जोरावर सुपरस्टार झालेल्या धनुषने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.

साउथचा सुपरस्टार धनुषन आता थेट हॉलिवूड सिनेमात बघायला मिळणार आहे. धनुषला ‘द ग्रे मॅन’ या हॉलिवूड सिनेमात कास्ट केलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रूसो ब्रदर्स करणार आहे. तसेच या सिनेमात हॉलिवूड स्टार क्रिस इवांस, रायन गॉसलिंग आणि अना दे अर्मस सारखे मोठे स्टार दिसणार आहेत. या सिनेमात आता धनुषचं नाव कन्फर्म झाल्याचं समजतं.

धनुषचा हा पहिला हॉलिवूड सिनेमा नाही. यााआधी धनुषने ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ मध्येही काम केलं आहे. हा सिनेमा २०१८ मध्ये रिलीज झाला होता आणि समीक्षकांनी प्रशंसाही केली होती. आता ‘द ग्रे मॅन’ एक स्पाय थ्रीलर सिनेमा असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!