Share

लग्ग्नानंतर नेहाने दिली एक गोड़ बातमी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड मधील प्रसिद्ध सिंगर नेहा कक्कर आणि बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंगसोबत लग्नाच्या  बंधनात अडकली आहे. दोघांनी शनिवारी 24 ऑक्टोबरला गुरुव्दारामध्ये लग्न केले. गुरुव्दारेमध्ये लग्न केल्यानंतर दोघांनी संध्याकाळी ग्रँड सेलिब्रेशन केले. लग्नानंतर नेहाने नुकतेच तिचे हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेत होते.

नुकतंच आता नेहाने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. नेहाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात ती तिचा पती रोहनप्रीतसोबत दिसत आहे. या फोटोवर तिने ख्याल रखा कर असा हॅशटॅगही दिला आहे. या पोस्टमधील फोटोवरून ती गर्भवती असल्याचं दिसून येत आहे.

फोटोच्या खाली रोहनप्रीत याने आता तर अजून काळजी घ्यावी लागेल अशी कमेंट केली आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या या गोड बातमीवर त्यांचं अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.

https://www.instagram.com/p/CI7E-TWDDbA/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!