Share

‘एक दुजे के वास्ते’ लग्नानंतर सोनालीचे सोनेरी क्षण कॅमेऱ्यात कैद

Published On: 

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. नटरंग चित्रपटातून आणि त्या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्याने सोनाली प्रचंड हिट झाली होती. ‘अप्सरा आली’ या गाण्यातून सोनालीने चाहत्यांना मोहिनी घातली. त्याचं बरोबर उत्तम अशा डान्स आणि सौंदर्यानं सोनालीने चाहत्यांना खिळवून ठेवलं. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला बराच प्रतिसाद देतात.

सोनाली कुलकर्णीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे चाहते सोनालीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यात प्रचंड उत्सुक असतात.लग्न झालेले जोडपे म्हणजे सोनाली आणि कुणाल दोघंही सध्या निवांत एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. याच स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल मीडीयावर शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/CQQDNNClF9A/?utm_source=ig_web_copy_link

पती कुणाल बेनोडेकरसह फोटो शेअर करत तिने लिहीले आहे की, कुणालला भेटण्यापूर्वी एकटीच ती ट्रॅव्हल करायची तर कधी फॅमिली फ्रेंडसोबत तिची ट्रॅव्हलिंगची आवड पूर्ण करायची. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समुद्रकिनारी झोपाळ्याचा आनंदही घेताना ती दिसत आहे. कुणालला भेटल्यानंतर तिला ट्रॅ्व्हल पार्टनरच मिळाला आहे. सोनालीप्रमाणेच कुणाललादेखील विविध स्थळांना भेट द्यायला आवडते. सध्या सोनालीने शेअर केल्लेल्या या फोटोवर अनेकांना पसंतीस पडले असून यावर कंमेंट्सचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!