Share

“…म्हणून मी काश्मीर फाईल्स पाहिला नाही”; सोनू निगमचा खुलासा

Published On: 

मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. काश्मीर पंडितांवर झालेला अत्याचार,त्यांना करावं लागलेलं पलायन यांवर हा चित्रपट भाष्य करतो.

देशातील काही वर्ग या चित्रपटाचे कौतुक करतोय तर काही वर आपले मत मांडून विरोध करत आहेत असे सोनू निगमने सांगितले. बऱ्याचदा त्याला ट्रोलींगचा देखील सामना करावा लागला आहे. 1989,1990 सालात काश्मिरी पंडित नरसंहाराला बळी पडल्याने ही कथा ह्या चित्रपटात दाखवली गेली आहे.

‘टाईम्स नाऊ’ला बोलताना सोनू निगम म्हणाला या चित्रपटात हृदयद्रावक कथा आहे म्हणून मी काश्मीर फाईल्स पाहिला नाही. इतर गुन्ह्यांबाबत व घटनांबाबत मी संवेदनशील आहे असे देखील तो म्हणाला.

या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर,पल्लवी जोशी, मराठी चित्रपट सृष्टीतील मृणाल कुलकर्णी तसेच चिन्मय मांडलेकर यांनी बिट्टा या आतंकवाद्याची केलेली भूमिकेत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

“… पूरस्काराने मोदींचा बहुमान वाढला आणि पुरस्काराचाही”, प्रवीण दरेकरांचे विधान
निवडणूका जवळ आल्यावर तुम्हाला मुंबईचे पाणी कसं आठवलं? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
“‘झेड प्लस’ सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही कारण…” राष्ट्रवादीचे टीकास्त्र
संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेले सोमय्या ‘ON TWITTER’; संजय राऊतांच्या आरोपांचे खंडन करत दिले आव्हान
अटकपूर्व जामिनासाठी प्रविण दरेकर हायकोर्टात, आज होणार सुनावणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!