Share

सिंघम अजय देवगनची लेक ‘न्यासा’ झाली १८ वर्षाची; अजयने दिल्या खास शुभेच्छा

Published On: 

मुंबई : ९०च्या दशकापासुन विविध भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा बॉलीवूडचा यशस्वी अभिनेता अजय देवगण हा  एक गुणी अभिनेता म्हणुन ओळखला जातो.  आत अजय डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘रुद्र द एज ऑफ डार्कनेस’ या नावाची एक नविन ड्रामा सीरीज द्वारे अजय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २० एप्रिल रोजी त्याची मुलीचा वाढदिवसानिमीत्त त्याने खास शुभेच्छा दिल्या आहेत.

२० एप्रिल रोजी अजय देवगणची मुलगी न्यासा ही १८ वर्षाची झाली. तिच्या वाढदिवसाच्या निमित्त अजय देवगणने एक खास पोस्ट करत मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोत अजय न्यासाला मिठी मारली आहे आणि दोघेही कॅमेऱ्याकडे पाहत फोटो पोझ देत आहेत. हा फोटो शेअर करत अजयने लिहिले की, ‘हॅपी बर्थडे न्यासा, अशा कठीण काळात अशा लहान आनंदानं संपूर्ण टेन्शन कमी केलं. या व्यतिरिक्त ज्यांना या टेन्शनमधून बाहेर पडण्याची गरज आहे, अशा सर्वांसाठी मी प्रार्थना करतो.’ आपल्या मुलीच्या वाढदिवशी त्याने प्रत्येकासाठी प्रार्थना केली आहे.

https://www.instagram.com/p/CN3v4e2gyXH/

न्यासाने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता यात ती म्हणते, ‘माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिलेला एक सल्ला मी नेहमी लक्षात ठेवते. ते म्हणाले होते. मी कष्ट केले तर मी काहीही करू शकते. असे बरेच लोक आहेत जे माझ्याबद्दल चांगले बोलतात आणि हे माझ्या पालकांवर प्रतिबिंबित होते.’ लॉकडाउन पुर्वी अजय त्याच्या आगामी ‘मैदान’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!