Share

Shrikant Shinde | “बेकायदा खुर्चीवर बेकायदा माणूस बसला…” ; ‘त्या’ फोटोवरून शिवसेनेचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसून कार्यभार सांभळत असल्याचा फोटो सोशल मिडीयावर चांगलात व्हाययरल होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या सर्व प्रकारावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसने हा अपराध असल्याचे म्हटले आहे.

मनिषा कायंदे म्हटल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसने अपराध आहे. आदित्य ठाकरे असे कधीही वागले नाहीत. श्रीकांत शिंदे यांचा फोटो सकाळपासून व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर त्यांचे चिरंजीव बसतात, हे चुकीचे एकतर हे सरकार गैरमार्गाने आलेले बेकायदा सरकार आहे. त्या बेकायदा खुर्चीवर बेकायदा माणूस बसला आहे.

राष्ट्रवादीची टीका-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील म्हणाल्या, मिंधे गटाचे खरे मुख्यमंत्री कोण?. कोणी माईक हिसकावून घेतेय. तर कोणी यांची खुर्ची हिसकातय. बाप मुख्यमंत्री आहे म्हणून मुख्यमंत्रीचा खुर्चीवर जाऊन बसने म्हणजे याला हावरे पणाची घराणेशाही बोलतात. निदान त्या खुर्चीचा तरी योग्य सन्मान करावा.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!