🕒 1 min read
नरेंद्र मोदिंची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदेत पवारांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले आहे. पत्रकार परिषेदेत बोलताना पवार म्हणाले की, “महाविकास आघाडी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून, पुन्हा सत्तेत येईल.”
पवार पुढे म्हणाले की, “संजय राऊत यांच्यावरील इडिची कारवाई चुकीची असून, राऊतांवर अन्याय झाला आहे. राऊतांवर झालेला अन्याय मी मोदींच्या कानावर घातलं आहे. तसेच अडीच वर्ष होऊनही विधानपरिषेदेचे सदस्य निवडले गेले नाहीत, हि गोष्ट ही मोदींना सांगितली आहे. आशा आहे कि मोदी या गोष्टींचा विचार करतील”
आपल्या पत्रकार परिषेदेत पवारांनी राज ठाकरे यांच्याबद्दल ही बोलले. “राज ठाकरे आधी मोदींच्या विरोधात होते, आता ते बदलले आहेत. पण राज ठाकेरेंच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही.”
महत्वाच्या बातम्या :
एस एस राजामौलींच्या चित्रपटाचा लवकरचं ड्रीम क्लब मध्ये प्रवेश
फ्लॉप फॉर्मशी झगडत असलेल्या विराटला वसीम अक्रमने दिला मोलाचा सल्ला; म्हणाला ‘बॅटिंग स्टाईलमध्ये बदल…’
IPLच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..! ‘या’ देशात लाइव्ह प्रसारण बंद; वाचा नक्की झालं काय?
INS विक्रांतप्रकरणी संरक्षणमंत्र्यांनी चौकशी करावी; राऊतांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीची मागणी
बॉक्स ऑफिसवर नशीब आजमावणार बॉलीवूडचे ‘हे’ 5 चित्रपट…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
