Share

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू आता JNU च्या पहिल्या महिला…

Published On: 

🕒 1 min read

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) कुलगुरू संतीश्री धूलिपुडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (दिल्ली) (JNU) कुलगुरू (Vice Chancellor) म्हणून नेमणूक झाली आहे. पंडित या आता ५९ वर्षाच्या असून त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून M.Phil and जागतिक संबंध या विषयात PhD ह्या दोन पदव्या मिळविल्या आहेत. राष्ट्रपति रामनाथ (President Ramnath Kovind) कोविंद यांना त्यांच्या नियुक्तिवर शिक्का मोर्तब केला.

महत्वाची बाब म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या १९६९ च्या स्थापनेनंतर पाहिल्यांदाच महिला कुलगुरुची नेमणूक झाली आहे. पंडित यांनी १९८८ मध्ये गोवा विद्यापीठातून (Goa University) आपल्या शैक्षणिक कारकिर्दीला सुरुवात केली. १९९३ मध्ये त्या पुण्यात आल्या आणि विविध महाविद्यालयात त्यांनी उच्च पदांवर कार्यभार सांभाळला. त्या विद्यापीठ अनुदान आयोगावर (UGC) सुद्धा सदस्य म्हणून राहिल्या आहेत. तसेच भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेच्या (ICSSR) त्या सदस्य देखील होत्या.

जवहरलाल नेहरू विद्यापीठात एम जगदेश कुमार हे मावळते कुलगुरू होते. मागील वर्षी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला होता. पंडित यांना मागील आठवड्यात पुढील पाच वर्षांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नियुक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!