Share

“संजय राऊतांनी एक हाक द्यावी, शिवसैनिक रस्त्यावर उतरतील” – वरुण सरदेसाई

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी युवा सेनेची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती नागपुरात दिली. तसेच शिवसेना कुणाची टीम आहे, असं मला वाटत नाही. शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री आहेत. शिवसेना किंग मेकर नाही तर किंगच्या भूमिकेत आहे. संजय राऊत शिवसेनेची बुलंद तोफ असल्याचे देखील सांगितले.

पुढे म्हणाले, “राऊत साहेब यांची महाविकास आघाडीला एकत्र आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे. संजय राऊत यांनी एक हाक द्यावी. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक, युवासैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत यांच्यावर झालेली ईडीची कारवाई सुड बुद्धीतून झाली. संजय राऊत यांचा गुन्हा काय? हे भाजपचे नेते सुद्धा सांगू शकणार नाहीत” असे मत व्यक्त केले.

नागपूर शिवसेनेमध्ये जुने आणि नवीन कार्यकर्ते असा वाद सुरू असताना पाहायला मिळतो. याबद्दल वरुण सरदेसाई म्हणाले, नागपुरात जुने-नवीन आता एकत्र आले आहेत. अनेक नवीन लोक आमच्यासोबत येतात. जुने नवीन यांचा मेळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जुने-नवे एकत्र येऊन विदर्भात मंत्रीपदाबाबद पॅाझिटिव्ह निर्णय होणार आहे, विदर्भावर अन्याय होणार नसल्याचे देखील सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

काँग्रेसकडून मनसे नगसेवक वसंत मोरे यांचे अभिनंदन!
IPL 2022: RCBकडून निराशाजनक पराभवानंतर कॅप्टन संजूचा खुलासा; ‘या’ चुकीमुळे सामना गमावला
“…तर लोक नागडं करून मारतील…”, संजय राऊतांचा INS विक्रांत प्रकरणी सोमय्यांना इशारा
सोमय्यांनी ‘विक्रांत’साठी जमवलेला पैसा गेला कुठे ?
IPL 2022: शानदार विजयानंतर कर्णधार फाफने केले कार्तिकचे तोंड भरून कौतुक; म्हणाला ‘संघाला त्याची गरज…’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!