Share

“रावसाहेब दानवे पाताळात फिरताय त्यांनी पृथ्वीवर…”,‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल माध्यमांशी बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “2019 मध्ये मातोश्रीवर बंद दाराआड जी चर्चा झाली तेव्हा मी देखील तिथे उपस्थित होतो. ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असा फॉर्म्युला ठरलेला होता. मात्र उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी भाजपशी असलेली युती तोडली”. असा दावा दानवे यांनी केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले.

ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. आपण जर हॉटेल ब्लू सी वरळीच्या पत्रकार परिषदेतील अमित शाहा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले निवेदन ऐकले असेल तर, रावसाहेब दानवे हे कुठेतरी पाताळात फिरताय त्यांनी पृथ्वीवर परत यावे, एवढेच मला सांगावे लागेल.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!