Share

“…त्यांनी ‘योगी चालीसा’ वाचावी”, भाजप मंत्र्याला संजय राऊतांचा सल्ला

Published On: 

मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे (Ashwini Kumar Choubey) यांनी म्हटले होते की, हनुमान चालीसा पठन करण्यामुळे तुरुंगात टाकले जात आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असते. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल त्यांना चिंता करण्याची गरज नाही. हनुमान चालीसाच्या नावाने देशात दंगे घडवण्याचा ज्यांचा डाव आहे. त्यांच्याशी शिवसेना लढतेय. यामुळे बाळासाहेब ठाकरे आमच्यावर फुले उधळत असतील.”, आज ते माध्यमांशी संवाद साधत होते.

तसेच पुढे ते म्हणाले की, “अश्विनीकुमार चौबे ज्या प्रांतातून येतात त्या प्रांतातील मुख्यमंत्री सन्मानीय योगी आदित्यनाथ यांनी हनुमान विरुद्ध केलेले उदगार काय आहेत, हे बघावे. हनुमान एक दलित व्यक्ती आहे.  हनुमान भगवान नही है. हनुमान एक जंगली वानर हे….असे वक्तव्य करणारे आम्हाला हनुमान चालीसा विषयी बोलत असतील तर अश्विनी कुमार चौबे यांनी पुन्हा एकदा ‘योगी चालीसा’ वाचायला पाहिजे.”, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

महाराष्ट्र हा राम आणि हनुमानची पूजण करणारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुम्ही जी बेमानी केली त्याबाबत कदाचित बाळासाहेब यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील. असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!