Share

संजय दत्तने घेतली नितिन गडकरी यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने शनिवारी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र, संजय दत्तच्या या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. संजय दत्तच्या या  भेटीमुळे त्याची राजकारणात येण्याची ही तयारी असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

संजय दत्त शनिवारी नागपूरमध्ये होता. तो वर्धा रोड इथे असलेल्या नितिन गडकरींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचला. त्यांना भेटल्यानंतर संजय दत्तने नितिन गडकरींच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशिर्वाद देखील घेतले.

https://www.instagram.com/p/CPxRkQ0LSAi/?utm_medium=copy_link

अभिनेता संजय दत्त गेल्या शनिवारी एका खाजगी कारणासाठी नागपूरमध्ये गेला होता. नितिन गडकरी आणि नितिन राऊत यांची भेट घेऊन तो त्याच रात्री मुंबईत परतला, अशी माहिती कॉंग्रेस प्रवक्ते संजय दुबे यांनी दिली. संजय दुबे यांचा मुलगा आणि संजय दत्त या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. त्यावेळी अभिनेता संजय दत्तने जाहीरपणे सांगितलं होतं की, त्याला राजकारणात येण्याबाबत कोणतीही इच्छा नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!