बीड : छत्रपती संभाजीराजे यांनी आज शिवसंग्रामचे संस्थापक स्व. विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढे मेटे यांच्या भगिनींचा अश्रूंचा बांध फुटला. आता मेटे साहेब आपल्यात नसले तरी मराठा आरक्षणाचा लढा तुमच्या माध्यमातून उभारा अशी विनवणी मेटे यांच्या बहिणीने संभाजी राजे यांच्याकडे केली आहे.
विनायक मेटे यांचे १४ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बीडसह राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे मेटे यांचा अपघात झाला कि घातपात होता, यांवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास करण्याचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Chhagan Bhujbal | राज्यातील सत्तासंघर्षावर छगन भुजबळ यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य
- Asaduddin Owaisi : टीपू सुलतान 4 वेळा इंग्रजांशी लढले तर सावरकरांनी 4 वेळा माफी मागितली
- रेशनधान्य घेणाऱ्यांसाठी शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
- Devendra Fadnavis | बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार – देवेंद्र फडणवीस
- Yogi Adityanath| योगी आदित्यनाथ यांना शिरच्छेद करण्याची धमकी, दोन वर्षात 11वी वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

