Share

आयपीएल स्थगितीनंतर सकारिया गेला रुग्णालयात ; घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 वे सत्र स्थगित झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकारिया भावनगरमधील त्याच्या घरी पोहोचला आहे. आयपीएल -14 मध्ये चांगली गोलंदाजी करणारा चेतन साकारियाचे वडील कोरोनाविरुध्द युद्ध लढा देत आहेत.तो रुग्णालयात दाखल आहे. भावनगर गाठल्यानंतर साकारियाचा बहुतांश वेळ रुग्णालयात घालविला जातो.

चेतन सकरियाने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ‘माझे भाग्य आहे की काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सकडून मला माझ्या  पैसे मिळाले. ते पैसे कठीण काळात  माझ्या कुटुंबास मदतीस आले. साकारीया घरी पोहोचल्यानंतर तो वडिलांना पाहण्यासाठी पीपीई किट घालून रुग्णालयात गेला. गेल्या आठवड्यात चेतन साकारियाला समजले की, त्याच्या वडिलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

चेतन साकारिया पुढे म्हणाला की, ‘क्रिकेट आणि आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशातूनच मी माझ्या वडिलांवर चांगले उपचार करू शकलो आहे. जर ही स्पर्धा 1 महिना नसती तर माझ्यासाठी ते खूप कठीण झाले असते. मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर टेम्पो चालविला. आयपीएलमुळे माझे जीवन बदलले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!