🕒 1 min read
मुंबई : सारा तेंडुलकरचे सोशल मीडियावर खूप लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सारा आणि भाऊ अर्जुन तेंडुलकर नेहेमी चर्चेत राहिले आहेत. सध्या साराचे नवे फोटो समोर आले आहेत. ज्यात ती मुंबईतील एका क्लिनिकच्या बाहेर दिसत आहे. साराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/B96ifV-AJQe/?utm_source=ig_web_copy_link
फोटोमध्ये सारा तेंडुलकर प्रिंटिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. सारा या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. साराने नेहमीप्रमाणे आपला लुक सिम्पलच ठेवला आहे. सारा ओपन हेअर, पेंडेट चैन आणि स्ट्रैप्ड सँडलसमध्ये दिसत आहे. साराचा हा स्टनिंग लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
https://www.instagram.com/p/CDOm4kYgBhk/?utm_source=ig_web_copy_link
सारा आपल्या आईप्रमाणेच सुंदर आहे. सारा नेहमीच सोशल मीडियावर फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतचे फोटो शेअर करते. सारा तेंडुलकर सोशल मीडियावरील स्टार आहे. ती इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते. सारा आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सारा सेलेब्रिटींपेक्षा कमी दिसत नाही. साराच्या या फोटोंवरती चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.
https://www.instagram.com/p/B0gN-BigFzJ/?utm_source=ig_web_copy_link
महत्त्वाच्या बातम्या
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजेंचं नवं ट्वीट; म्हणाले, यंदाचा सोहळा…
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
