Share

Sanjay Raut: “…मग नारायण राणेंना मुख्यमंत्री का नाही बनवलं?” ; संजय राऊतांचा सवाल

Published On: 

मुंबई : सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. मात्र याला संजय राऊत यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले.

सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री बनवला असे म्हणता येणार नाही कारण मग नारायण राणे यांना मुख्यमंत्री का बनवलं नाही? असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केलाय. त्याबरोबरच हे राजकारण संधी साधून आणि सोयीनुसार केलं असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!