Share

अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात दरोडा, तब्बल २.४ कोटींचा मुद्देमाल लंपास

Published On: 

दिल्ली : अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या दिल्लीमधील घरामध्ये फेब्रुवारी महिन्यात तब्बल दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. यामध्ये रोख रक्कम आणि दागिने आहेत. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हि चोरी ११ फेब्रुवारी रोजी झाली होती. या संबंधित प्रकरणाची तक्रार २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. सोनम कपूरच्या घरामध्ये ३५ नोकर काम करतात, आता पोलीस सर्वांची चौकशी करणार आहेत.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या दिल्लीतल्या घरात ही घटना ११ फेब्रुवारी रोजी घडली होती. दिल्लीमध्ये सोनम कपूर यांची ८६ वर्षीय सासू सरला आहुजा, त्यांचे सासरे हरीश आहुजा आणि प्रिया आहुजा हे राहतात. सरला आहुजा यांचे मॅनेजर रितेश गौरा यांनी या प्रकरणाची तक्रार २३ फेब्रुवारी ला दिल्लीच्या
तुगलक रोड पोलीस ठाण्यात नोंदवली होती. तक्रारी नुसार ही चोरी तब्बल २.कोटी रुपयांची होती.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 RCB vs MI : रोहित विरुद्ध विराट..! मुंबईची पहिली बॅटिंग; दोन्ही संघात ‘मोठे’ बदल!
“सदावर्ते यांच्यावर या पूर्वीच कारवाई होण्याची अपेक्षा होती”- विजय वडेट्टीवार
IPL 2022 CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाचा ‘चौकार’; हैदराबादचा विजयारंभ!
“नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही पण…”, केशव उपाध्येंचा हल्लाबोल
आंदोलनाच्याआधी शरद पवारांच्या घराची रेकी, पोलिसांनी केले मोबाइल जप्त
“हो, आमची भाषा तशीच असेल पण तुमच्या…”- संजय राऊत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!