Share

“सदावर्ते यांच्यावर या पूर्वीच कारवाई होण्याची अपेक्षा होती”- विजय वडेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर काल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले. त्यावर मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. कारण सदावर्ते कर्मचाऱ्यांना भडकावत होते, त्यांचे पूर्ण आयुष्य बरबाद करायला निघाले होते, असा आरोप यांनी सदावर्ते यांच्यावर केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

“हो, आमची भाषा तशीच असेल पण तुमच्या…”- संजय राऊत
“आज जर अशी घटना घडली तर…”, चहलला १५व्या मजल्यावरून लटकवणाऱ्या खेळाडूवर शास्त्री संतापले!
‘त्या’ घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया; म्हणाले,“सुरक्षेतील त्रुटींची…”
“काहींनी घुसून चिथावणीखोर भाषणं केली, त्यामुळे…”- अजित पवार
मोठी बातमी! सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!