Share

आंदोलनाच्याआधी शरद पवारांच्या घराची रेकी, पोलिसांनी केले मोबाइल जप्त

Published On: 

मुंबई : शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी वकील सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली आह. या प्रकरणी सदावरते यांना किल्ला कोर्टात हजार केले असता, कोर्टाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इतर १०९ एसटी कामगारांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश सावंत यांच्या समोर ही सुनावणी झाली आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याआधी, त्यांच्या घराची रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा पूर्वनियोजित हल्ल्याचा कट होता असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. १०९ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांचे मोबाइल फोन जप्त केले आहेत.

पोलिसांच्या तपासात आणखी काही गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

“हो, आमची भाषा तशीच असेल पण तुमच्या…”- संजय राऊत
“आज जर अशी घटना घडली तर…”, चहलला १५व्या मजल्यावरून लटकवणाऱ्या खेळाडूवर शास्त्री संतापले!
‘त्या’ घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया; म्हणाले,“सुरक्षेतील त्रुटींची…”
“काहींनी घुसून चिथावणीखोर भाषणं केली, त्यामुळे…”- अजित पवार
मोठी बातमी! सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!