औरंगाबाद : मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदनीला आज सोमवार पासुन पैठण येथील छ. शिवाजी म. चौकात सुरवात करण्यात आल्याची माहिती माहीती तालुकाध्यक्ष मोरे, तसेच शहरअध्यक्ष शेळके यांनी दिली आहे.
पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते दि. १४ मार्च पासुन राज्यभर मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदनीला सुरवात करण्यात आली असुन पैठण तालुक्यासाठी आज दि. १६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता नोंदनीला तालुकाअध्यक्ष गोरक्ष मोरे यांच्या हस्ते शुभारंभ होणार असल्याचे शहरअध्यक्ष नितिन शेळके यांनी सांगीतले आहे.
महाराष्ट्रातील विकासाठी, तसेच भविष्यातील प्रश्नांसाठी जास्ती जास्त मनसेचे नोंदनीकृत सदस्य व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी शहर संघटक शकील खलिफा, डाॅ. विलास जगदाळे, मनोज मुरदारे, हाफीजभाई ईनामदार, नवनाथ चौधरी, मदन थोटे, अमोल चिक्से, वैभवराज लघाने, मोईन शेख, निरज पापुलवाड, बापु जगधने, योगेश टाक, उमेश गोजरे, श्रीनाथ गोसावी, विकास भोंडे, विकास निपटे, मनोज परदेशी आदी कार्यकारणी काम पाहत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- इशान-सूर्याचा मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सिझन! वाचा कारण
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

