मुंबई: श्रीलंका दौऱ्यावर निवड न झाल्याने नवा वाद सुरु झाला आहे. रिद्धिमान साहाला एका पत्रकाराने यासंबंधी मुलाखत न दिल्याने धमकीचे मेसेज केले होते. यानंतर क्रिकेट जगतातील अनेक जण साहाच्या समर्थनार्थ उतरले आहेत. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीयायला धमकीच्या मेसेजबद्दल कारवाई करण्यास सांगितले आहे.
रवी शास्त्री यांनी त्याच्या ट्विटरवरून बीसीसीआयला निवेदन केले आहे. त्यांनी लिहले ” एखाद्या खेळाडूला पत्रकाराकडून धमकावले जात आहे. स्पष्ट स्थितीचा गैरवापर होतोय. #TeamIndia सोबत काहीतरी वारंवार घडत आहे. बीसीसीआयला यावर कारवाई करायची वेळ आली आहे. प्रत्येक क्रिकेटरच्या हिताची व्यक्ती कोण आहे ते शोधा” रवी शास्त्रीबरोबर सेहवागनेही साहाच्या समर्थानात ट्विट केले आहे. “अत्यंत दुःखद. एवढ्या हक्का, ना त्याला आहे आदर ना तो पत्रकार आहे, फक्त चमचगिरी. मी तुझ्या सोबत आहे ऋद्धी”
Shocking a player being threatened by a journo. Blatant position abuse. Something that's happening too frequently with #TeamIndia. Time for the BCCI PREZ to dive in. Find out who the person is in the interest of every cricketer. This is serious coming from ultimate team man WS https://t.co/gaRyfYVCrs
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) February 20, 2022
Extremely sad. Such sense of entitlement, neither is he respected nor a journalist, just chamchagiri.
With you Wriddhi. https://t.co/A4z47oFtlD— Virender Sehwag (@virendersehwag) February 20, 2022
रिद्धिमान साहाची श्रीलंकाच्या भारत दौऱ्यासाठी संघात निवडले गेले नव्हते. यानंतर त्याला एका पत्रकाराने मुलाखतीसाठी मेसेज केला होता. साहाने त्याचा कॉल न उचल्याने त्याने साहाला धमकीचे मेसेज केले होते. ज्याचे स्क्रिनशॉट साहाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत धमकी मिळाल्याबद्दल दुःख व्यक्त केले होते.
महत्वाच्या बातम्या
- उदयनराजेंचा स्वॅग! बैलगाडा शर्यतीत जोरदार एन्ट्रीने केले सर्वांनाच घायाळ
- ‘वक्तव्याचा विपर्यास करणारे म्हणजे नाक खाजे अन् नक्टी खिजे’ – गुलाबराव पाटील
- साहाने केलेल्या आरोपांवर द्रविडने दिली प्रतिक्रिया म्हणाला…
- “ड्रेस कोडबाबत घटनेत किंवा कायद्यात कोणतीही तरतूद नाही”, हिजाब वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
- भाजपविरोधात आघाडीला वेग; के चंद्रशेखर रावांनी घेतली शरद पवारांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

