केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे नेहमी आपल्या अदाकारीने चर्चेत असतात, दानवे हे ग्रामीण भागातील शेतकरी पुत्र आहे त्यामुळे त्यांना सर्वगुणसंपन्न नेता असे सुद्धा त्यांचे कार्यकर्ते व चाहते म्हणतात,
असाच एक प्रसंग मतदार संघातील एका कार्यकर्त्याच्या घरी असलेल्या भारुडाच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी तुंतून वाजवण्याचा आनंद घेतला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “उध्दवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी…”; देवेंद्र फडणवीस
- OBC Reservation : हायकोर्टाचा मोठा निर्णय; राज्य सरकारला दिला ‘हा’ आदेश
- IPL 2022 : लिव्हिंगस्टोनचं सोडा, ‘या’ भारतीय बॉलरनं मारला होता १२४ मीटरचा लांब षटकार!
- “मुस्लिमांनी धार्मिक वळण दिल्यास, आम्हीही धार्मिक वळण देऊ” ; राज ठाकरे
- “राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या व्हिडिओचा दाखला देत नव्याने राजकारण तापविले”, छगन भुजबळांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

