Share

“राज ठाकरे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात…” – जितेंद्र आव्हाड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर मनसे गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार टीका केली. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातीचे राजकारण वाढलं आहे. असा आरोप त्यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना चांगलचं प्रत्युत्तर दिले आहे.

आव्हाड म्हणाले, राज ठाकरे हे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात. “एकमेव राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे नेते आहेत, की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात”.

त्यांच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोक एखादा छान बोलणार वक्ता असला की भाषणाला जातात. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा असे बोलत जोरदार टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“एकत्र बसून निर्णय घेऊ, राष्ट्रपतीपदाबाबतचं धोरण ठरवू” – शरद पवार
“राज ठाकरे दोन-चार महिने भूमिगत होतात आणि…”; शरद पवारांनी काढला चिमटा
राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले,“त्यांच्या तोंडाला कुणीही मर्यादा…”
अभिनेत्री ‘मलायका अरोरा’चा कार अपघात; मनसेच्या नेत्याने केले रुग्णालयात दाखल
“मला यूपीएच्या अध्यक्षपदात काहीच रस नाही” – शरद पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!