Share

‘युवा खेळाडूंच्या यशामागे राहुल द्रविड’ ; वॉननं केलं कौतुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या भारतीय क्रिकेट संघात युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी नटराजन, शुबमन गिल, वॉशिंग्टनं सुंदर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांना संधी देण्यात आली. तर इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 व वन डे मालिकेत सूर्यकुमार यादव, इशान किशन, कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांनी पदार्पण केलं.

या सर्वांनी दणक्यात पदार्पण केल्यानं त्यांच्या यशाचे श्रेय आयपीएलला दिले जात आहे. पण, या युवा खेळाडूंच्या यशामागे टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड  याचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे, असे विधान इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानं केलं आहे.

भारतीय युवा खेळाडूंच्या या यशाचे श्रेय आयपीएलला दिले जात असताना राहुल द्रविडची त्यामागची मेहनतही आहे. त्यामुळेच मायकेल वॉननं भारताच्या माजी खेळाडू आणि भारतीय क्रिकेट सिस्टमचे कौतुक केलं.

तो म्हणाला,”आपण सातत्यानं आयपीएलबाबत बोलतो, परंतु राहुल द्रविडनं डेव्हलपमेंट प्रेग्रमातून खेळाडूंना मानसिकतेचे योग्य धडे दिले. हे सर्व खेळाडू एका सिस्टममधून जातात आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात. अशी सिस्टम बनवण्याचे श्रेय भारताला द्यायला हवं आणि ते त्याची योग्य रितीनं अंमलबजावणी करत आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!