Share

मनसेचा दणका; कार्यकर्त्यांकडून IPL साठी आणलेल्या बसेसची तोडफोड

Published On: 

मुंबई: IPLमध्ये सहभागी खेळाडूंची ने-आण करण्यासाठी बसेसचा वापर केला जातो. पण या बसेस महाराष्ट्राच्या बाहेरुन आणल्या जातात. राज्यातील बसेस वाहतूकदारांना हे काम दिलं जात नाही. त्यामुळे स्थानिक वाहतूकदारांना IPL खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आधीपासूनच लावून धरली होती.

मात्र मनसेच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मनसेने ‘मनसे स्टाइल’ या बसेसची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. दक्षिण मुंबईतील चर्चगेट भागात असलेल्या ताज हॉटेल बाहेर (Hotel Taj) मनसे कार्यकर्त्यांनी या बस फोडल्या. बसवर ‘मनसेचा दणका’ असं लिहिलेले पोस्टर चिकटवून मनसेने बसची तोडफोड केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!