Share

Promise Day Special! जयंत पाटलांनी शरद पवारांना दिले ‘हे’ वचन

Published On: 

मुंबई: फेब्रुवारी महिना हा प्रियकरांसाठी अत्यंत स्पेशल ,अहिना सतो. कारण या महिन्यात प्रेमाचा महोत्सव साजरा करण्यात येतो. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र हा महोत्सव फक्त प्रेमीयुगुलच नव्हे तर प्रत्येक जण आपल्या प्रिय व्यक्तींसाठी साजरा करत असतो. त्यात आज प्रॉमिस डे असून सर्व जण आपल्या प्रिय व्यक्तींना शब्द देत असतात. आज प्रॉमिस डेच्या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे जल संधारण मंत्री जयंत पाटील (State Water Conservation Minister Jayant Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांना शब्द दिला आहे.

“आज प्रॉमिस डे! आजच्या या दिनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी,वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.”, असे ट्वीट जयंत पाटील यांनी केले आहे.

दरम्यान चॉकलेट डे आणि टेडी डे नंतर व्हॅलेंटाइन वीकमध्ये येणारा पुढील दिवस म्हणजेच प्रॉमिस डे, ११ फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जातो. या दिवसाचं प्रेमी युगुलांमध्ये खास आकर्षण आहे. हा दिवस प्रिय व्यक्तींना वचन देण्यासाठी समर्पित केला जातो.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!