Share

भाजप-सेना आरोप-प्रत्यारोपाच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आता तरी…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात सध्या भाजप-शिवसेना (BJP-Sena allegations) आरोप प्रत्यारोपाची फेरी सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपकडून सतत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना टार्गेट केले जात आहे. भाजपकडून भ्रष्टाचारावरून ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले जात आहे. आता या आरोप-प्रत्यारोपावरच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar reaction) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर आले असून ते फक्त आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप प्रत्यारोप राहिले नाहीत. तर, आता अनेक हत्यांचे आरोपही केले जात आहेत. हत्यांच्या आरोपांबाबत एखाद्या पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी वक्तव्य देऊन चालणार नाही. त्यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून भाष्य करावे आणि सत्य परिस्थिती समोर आणावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

तसेच एंटेलिया स्फोटक प्रकरण आणि शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांनीच माफीचा साक्षीदार व्हावं, असेही प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फेरीत राज्यातील राजकारण तणावकारक बनत असल्याचे सध्या म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!